• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ई-पीक पाहणीत मोठा बदल; आता शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार नाही

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
117
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :

राज्य व केंद्र शासनाच्या नव्या नियमानुसार ई-पीक पाहणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, यापुढे शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करता येणार नाही. त्याऐवजी प्रत्येक गावासाठी तहसील कार्यालयामार्फत ‘पीक पाहणी सहाय्यक’ नियुक्त करण्यात येणार असून, ते ‘DCS MH’ या ॲपच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंद करतील.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

नवीन नियमानुसार प्रत्येक १,००० ते १,५०० सातबारा धारकांमागे एक पीक पाहणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. पीक नोंदणी करताना प्रत्येक पिकाचा जिओ-टॅग केलेला फोटो घेणे बंधनकारक असेल. त्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतरच संबंधित पिकाची नोंद सातबारावर दिसणार आहे.

शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळावी, योग्य नोंदणी व्हावी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, हा या बदलामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

चुकीची नोंद झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना ती दुरुस्त करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. चालू हंगाम संपण्यापूर्वी मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करून पीक नोंदीत दुरुस्ती करता येणार आहे.

तसेच, शेतात फळबाग असल्यास तिची एकदा नोंदणी केल्यानंतर पुढील तीन वर्षे पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्या कालावधीत संबंधित फळपिकाची नोंद सातबारावर कायम राहणार आहे.

प्रशासनाने शेतकऱ्यांना आपल्या गावासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकाची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून पीक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

पीक पाहणीची नोंद झाल्यास पीक कर्ज, पीक विमा तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे अधिक सुलभ होणार असून, नोंदणी न झाल्यास या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत पीक पाहणीची नोंद करून घ्यावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Aditya Jadhav
Previous Post

नगरपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर ‘हलगी नाद’ आंदोलन स्थगित; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

जिजाऊ मेमोरियल महाविद्यालयात महाकवी कालिदास जयंती उत्साहात साजरी; साहित्य व संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
5
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
3
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
26
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

जिजाऊ मेमोरियल महाविद्यालयात महाकवी कालिदास जयंती उत्साहात साजरी; साहित्य व संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In