• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी; ३० ते ३५ गावांच्या दिंड्या दाखल होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी; ३० ते ३५ गावांच्या दिंड्या दाखल होणार
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

जालना | प्रतिनिधी

जालना तालुक्यातील निसर्गरम्य हिवरा तपेश्वर परिसरातील श्री क्षेत्र विठ्ठल माळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मंदिर समितीने जय्यत तयारी केली आहे. चोहोबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेल्या या पवित्र क्षेत्रावर वैकुंठवासी म्हातार बाबा शिंदे खणेपुरीकर यांच्या प्रेरणेने उभारलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात यंदा हजारो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचक्रोशीतील ३० ते ३५ गावांमधून निघणाऱ्या वारकरी दिंड्या. हिवरा तपेश्वर, खणेपुरी, भाटेपुरी, वानडगाव, थेरगाव, पाचनवडगाव, हिस्वण, माळी पिंपळगाव, कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, बापकळ, रामनगर, हदप सावरगाव, सिंधी, काळेगाव, कचरेवाडी, मौजपुरी, उटवद, धांडेगाव, डुकरी पिंपरी, खोडेपुरी, घोडेगाव, सोलगव्हाण, सोमनाथ जळगाव, पिरकल्याण तसेच जालना शहरासह विविध वस्त्या-तांड्यांमधून वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत.

शनिवार, २५ जुलै रोजी पहाटेपासून अभिषेक, काकड आरती, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात शेड, पिण्याच्या पाण्याची तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मौजपुरी पोलिस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, श्री क्षेत्र विठ्ठल माळ हे गावापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असून मंदिरापर्यंत अद्याप पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे भाविकांना खडतर मार्गाने प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरापर्यंत लवकरात लवकर पक्का रस्ता उभारण्याची मागणी वारकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Bhosle Vishal
Previous Post

परभणीतील १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना दिलासा; पीक विम्याचा मार्ग मोकळा

Next Post

कोणसरीतील Lloyds Metals स्टील प्लांटजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, चौकशीची मागणी

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
29
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
11
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
1
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
5
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
3
Next Post

कोणसरीतील Lloyds Metals स्टील प्लांटजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In