• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची साई ट्रस्ट JNPT शाळेच्या PTA उपाध्यक्षपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 2, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

उरण | प्रतिनिधी

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक श्री. विकास कडू यांची साई ट्रस्ट JNPT, उरण या नामांकित शाळेच्या पालक-शिक्षक संघ (PTA) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड शाळेतील पालक प्रतिनिधींच्या (PTA) बैठकीत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

RelatedPosts

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

सुमारे ३० ते ३५ वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या साई ट्रस्ट JNPT शाळेची तालुक्यात उत्कृष्ट शाळांमध्ये गणना केली जाते. दरवर्षी पालक प्रतिनिधींमधून PTA उपाध्यक्षांची निवड केली जाते. यंदा सर्वानुमते विकास कडू यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

विकास कडू हे रायगड जिल्ह्यातील चाईल्ड केअर सामाजिक संस्था, रायगडचे संस्थापक व अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करत आहेत. यापूर्वी त्यांनी IES JNPT, RKF JNPT आणि UES उरण या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही PTA उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच ते ‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’ आणि ‘आवाज महामुंबईचा’ या वृत्तमाध्यमांशी पत्रकार म्हणूनही कार्यरत आहेत.

निवडीनंतर साई ट्रस्ट JNPT शाळेचे मुख्याध्यापक भूषण जाधव यांनी विकास कडू यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील सर्व पालक प्रतिनिधींनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत अभिनंदन केले.

विकास कडू यांच्या निवडीचे वृत्त समोर आल्यानंतर सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनी, सामाजिक माध्यमे तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या निवडीमुळे शाळेच्या पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

खुशबू मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; दीड वर्षांच्या संघर्षाला यश, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

Related Posts

Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
5
Blog

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 2, 2026
2
Blog

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

August 2, 2026
7
Blog

पावसाचा जोर वाढला; वाशी तालुक्यात मुसळधार सरींमुळे नदी-नाले तुडुंब

August 2, 2026
5
Blog

शिवनाळा धरणात पाय घसरून ५२ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

August 2, 2026
7
Blog

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

August 2, 2026
3
Next Post

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे 'लेखन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026

एस. पी. पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 2, 2026

दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी दिल्लीत बैठक; श्रीगोंद्यात लवकरच ‘जनता दरबार’ – खासदार निलेश लंके

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In