• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

by
March 10, 2026
in शिक्षण
0
जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन
0
SHARES
107
VIEWS
Ad 1

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – ०९.०३.२०२६

८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो त्याच्या अनुषंगाने मा. सौ. सोनाली मनोज (मुन्ना) साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होता.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

दारफळ (सीना) येथील श्री रोकडोबा मंदिर येथे सायंकाळी सात वाजता कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यावेळी माढा नुतन पंचायत समिती सदस्य मा. सौ सोनाली मनोज साठे तसेच डॉ उमा सुभाष पाटील तसेच सौ. दिपालीताई राऊत तसेच प्रमुख पाहुणे आणि गावातील मानेवराच्या हस्ते राजमाता जिजाऊ याच्या प्रतिमेचे पूजन करू खेळ पैठणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आली.

जागतिक महिला दिन निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित महिलाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर.डॉ. उमा सुभाष पाटील यांनी आपल्या मनोगतामधुन महिला जीवन जगत असता विविध आजार, आरोग्य आणि अहार, आपली जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवर आपले बहुमोल्य मार्गदर्शन केले.
नुतन पंचायत समिती सदस्य मा सौ. सोनाली मनोज साठे यांनी आपले मनोगतामधुन आज आपला पहिल्यांदा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि यापुढेही असेच महिला साठी विविध कार्यक्रम आयोजित केला जाणार आहेत असा शब्द महिला वर्गाला दिला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर फेम महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध निवेदिका मा. सौ. दिपालीताई शत्रुघ्न गायकवाड – राऊत यांच्या उपस्थिती होय
दिपालीताईनी आपल्या खास विनोदी, धमाल आणि उत्स्फूर्त शैलीत महिलांना गमतीदार खेळ, डान्स, मस्ती आणि विविध मनोरंजन उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. त्यांच्या भन्नाट निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमात हास्याची बरसात झाली आणि उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

सौ. दिपालीताई राऊत मॅडम यांनी त्याच्या शैलीत खेळ पैठणीचा आयोजित या कार्यक्रमात, ‘तळ्यात मळ्यात’, ‘गाणी आणि नृत्य’, ‘वेगवेगळे उखाणे’ असे अनेक मनोरंजक खेळ घेण्यात आले.
दारफळ आणि निमगाव तसेच आसपासच्या परिसरात सर्वच महिलांनी चांगला प्रतिसाद मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन हा सोहळा संस्मरणीय केला.

प्रमुख आकर्षण: पैठणी जिंकण्याची चुरस आणि वहिनींचे मजेदार उखाणे.

महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम सांस्कृतिक उत्साह आणि मैत्रीपूर्ण स्पर्धेत रंगला. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी विविध मनोरंजक खेळ व उखाणे स्पर्धेत भाग घेत पैठणी जिंकण्यासाठी चुरस निर्माण केली.

मा. मुन्ना (आण्णा) साठे मित्र परिवार माढा तालुका याच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर तसेच महिला भगिनी आणि गावकरी याना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या शेवटी, उत्कृष्ठ खेळ आणि नशिबाची साथ लाभलेल्या विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह म्हणून अस्सल पैठणी साड्या देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमामुळे महिलांना दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळाला असून, सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अतिशय रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.

Tags: Sopan Chavan
Previous Post

‘निपुण सांगली मनपा’ प्रकल्पातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ‘फास्ट ट्रॅक’वर; आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतला आढावा

Next Post

तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..
शिक्षण

आमदारांनी स्वतः बस चालवून घेतला प्रवासाचा अनुभव..

August 14, 2026
43
शिक्षण

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

March 20, 2026
28
वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र

वाघीरे महाविद्यालय सासवड भूगोल विभागात आय.बी. एम ची कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा यशस्वी; ४० विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

March 18, 2026
24
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 10, 2026
32
निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा
शिक्षण

निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

March 9, 2026
204
Next Post

तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In