

दिलेला शब्द पाळणारा नेता……..
आदरणीय संदीपभाऊ बाजोरिया
माजी आमदार. मा. संदीपभाऊ बाजोरिया यांच्या यवतमाळ विधानसभा प्रचार दौऱ्या निमित्त माझ्या गावात रुई येथे माझ्या गावातील गोंडपुऱ्यातील मित्रमंडळ जवळपास 30 सदस्य असलेल्या विनोद तोडसाम मित्रमंडळ यांनी माझ्या शब्दाला मान देऊन
मांगूळ पासून तर रुई पर्यंत संदीपभाऊ यांच्या सोबत प्रामाणिकपणे प्रत्येक ठिकाणी जसे कि मांगूळ, बेलोरा, वाई आणि रुई प्रचार करीत शेवटी माझ्या घरी सर्व गोंडपुऱ्यातील सदस्यांनी माज्या कडे एक मांगणी केली कि आमच्या मंडळासाठी 1 एमलिफायर पाहिजे हे सांगताच भाऊ ला ही माहिती मी सांगितली भाऊ ने क्षणाचाही विचार न करता एका शब्दात लागलीच 1
एमलिफायर तर दिलाच त्याच्या सोबत 1 स्पीकर 2 भोंगे 1 माईक जवळपास 50,000 रु चे साहित्य प्रामाणिक पणे बिरसा मंडळ रुई ला माझ्या मार्फत भेट दिली. आणि ह्या मंडळाने कोणत्याच प्रकारच्या पैशाची मांगणी न करता सामाजिक कार्यात या वस्तूची नितांत आवश्यकता असल्याने ते साहित्य मागितले.
हा ग्रुप सामाजिक कार्यात प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असतो.हे साहित्य या मंडळाला नेहमी कामी येईल समाजाउपयोगी साहित्य दिल्याने संदीपभाऊ यांची रुई येथे सर्वत्र चर्चा होत आहे तशाच प्रकारे भाऊ ने काही दिवसापूर्वी नागरिकांना बसण्यासाठी स्वखर्चाने बाकडे पाठविल्या त्याची पण गावात सर्वत्र चर्चा होत आहे
येव्हडच नव्हे तर आमच्या गावातील मुलांनी भाऊ सोबत सर्व किट देत फोटो काढायचा म्हटले परंतु भाऊ नी कोणत्याच प्रकारचा उदो उदो न करता एका शब्दात वस्तू भेट दिली येथे जर एखादा दुसरा नेता असता तर फोटो काढल्याशिवाय वस्तू दिली
नसती यालाच म्हणतात कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देऊन दिलेला शब्द पाळणारा नेता, बोलें तैसा चाले वचन पाळणारा नेता म्हणून म्हणतो यवतमाळ चा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, यवतमाळ ला सुजलाम आणि सुफलाम करायचं असेल, यवतमाळ ला भयमुकत करायचं असेल,यवतमाळ ला स्वच्छ करायचं असेल,यवतमाळ मध्ये जर बेरोजगार साठी रोजगार हवा असेल तर मा. संदीपभाऊ बाजोरिया यांचे हात आपल्याला मजबूत करावे लागेल त्यासाठी संदीपभाऊ बाजोरिया यांना
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तुतारी या चिन्हावर निवडून आणावेच लागेल यवतमाळ जनता कि एक ही पुकार इसबार संदीपभाऊ आमदार. धन्यवाद संदीपभाऊ आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देऊन दिलेला शब्द पाळला त्या बद्दल मी जावेदअली काझी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष यवतमाळ आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Discussion about this post