• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केकरजवळा येथे प्रहार दिव्यांग क्राॅन्ति संघटनेच्या शाखेची स्थापना

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
केकरजवळा येथे प्रहार दिव्यांग क्राॅन्ति संघटनेच्या शाखेची स्थापना
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

.
—————————
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.

मानवत तालूक्यातील केकरजवळा येथे प्रहार दिव्यांग क्राॅति संस्था शाखेची स्थापना करण्यात आली.
मा. दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चुभाऊ कडू विधान परिषद आमदार यांच्या नेतृत्वाखाली प्रहार तालुकाध्यक्ष दिपक भाऊ खुडे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
मानवत तालूक्यातील केकरजवळा येथे प्रहार दिव्यांग क्राॅन्ति संघटनेच्या शाखेची स्थापना करून संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी केकरजवळा येथील पोलीस पाटील तुळशीदास लाडाने उपस्थित होते तसेच प्रहार संघटनेचे प्रहार सेवक नवनाथ मुळे, बळीराम वाघमारे, हनुमान काकडे, अमोल आतकरे, विलास जगताप, नरहरी शहाणे व शाखाध्यक्ष नामदेव लाडाने, उपाध्यक्ष उद्धव पुरी, सल्लागार शेख नबी व गावातील दिव्यांग बांधव व विधवा भगिनी यांच्या सह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत


Ad 1
Previous Post

शिवनेरी गृहनिर्माण संस्था संचालित प्रधानमंत्री आवास योजना, आकुर्डी प्रकल्पामध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. 🇮🇳

Next Post

श्री शिवाजी विद्यालय कारी येथे स्वातंत्र्यदिनाचा नयनरम्य सोहळा

Related Posts

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी
Blog

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
5
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम
Blog

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

November 15, 2026
15
सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत
Blog

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

November 14, 2026
6
वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक
Blog

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

November 14, 2026
69
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
Blog

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026
4
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
Blog

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
18
Next Post
श्री शिवाजी विद्यालय कारी येथे स्वातंत्र्यदिनाचा नयनरम्य सोहळा

श्री शिवाजी विद्यालय कारी येथे स्वातंत्र्यदिनाचा नयनरम्य सोहळा

ताज्या बातम्या

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

November 15, 2026
पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

November 15, 2026
आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In