• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in Blog
0
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून विवाह इच्छुकांना परिचयाची संधी; सध्या ४० वधू-वर समूहात सहभागी

भारत कवितके, प्रतिनिधी

RelatedPosts

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाच्या वतीने धनगर समाजातील विवाह इच्छुक वधू-वरांसाठी मोफत परिचय सेवा सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून ही सेवा राबविण्यात येत असून, समाजातील वधू-वरांच्या पालकांना या समूहात मोफत परिचयाची माहिती प्रसिद्ध करता येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सरगर यांनी मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना दिली.

या उपक्रमात जातीय उपशाखा किंवा पोटशाखेचा भेद न करता संपूर्ण धनगर समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘ना शाखा भेद, ना पोटशाखा भेद; धनगर सारा एक’ हा विचार घेऊन विवाह जुळविण्याची प्रक्रिया आनंदाने, सुरक्षिततेने आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, हा महामंडळाचा उद्देश आहे.

सध्या या व्हॉट्सॲप समूहात ४० वधू-वर सहभागी झाले आहेत. वधू-वरांच्या पालकांना आपल्या पाल्याचा परिचय समूहावर मोफत टाकता येणार आहे. धनगर समाजाचा विश्वास, पारदर्शकता आणि सुरक्षित भविष्य हेच महामंडळाचे ध्येय असल्याचे अध्यक्ष रमेश सरगर यांनी सांगितले.

या मोफत सेवेसाठी रमेश सरगर (मुंबई) ९७६९६१४८५९, लक्ष्मण बोगीर (नाशिक) ९१३७५३९८३६ आणि भारत कवितके (मुंबई) ८६५२३०५७०० यांच्याशी संपर्क साधावा. तसेच रंजना सरगर, ताराबाई बोगीर यांच्यासह महामंडळाच्या बॅनरवर नमूद केलेल्या राज्यातील प्रमुख गावांतील कार्यकर्त्यांशीही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

Next Post

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Related Posts

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत
Blog

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

November 14, 2026
5
वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक
Blog

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

November 14, 2026
60
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
Blog

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026
3
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
Blog

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
17
कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट
Blog

कुसूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी दौलत गायकवाड यांची संभाजी पवार यांनी घेतली भेट

November 13, 2026
7
पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे
Blog

पारनेर तालुक्यात गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन छापे

November 13, 2026
7
Next Post
डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

ताज्या बातम्या

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

November 15, 2026
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

November 15, 2026
पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In