• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

छत्रपती संभाजीनगर : मुक्ताई व्यसनमुक्ती व मराठवाडा मानसिक आरोग्य केंद्रात आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नागरगोजे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमास समुपदेशक आम्रपाली गायकवाड, समुपदेशक प्रियदर्शनी पवार, सुकेशने दाभाडे, सुनील टाकळखेडे, अविनाश शिपे, कांचन कुलकर्णी, अमोल पालवे यांच्यासह केंद्रातील कर्मचारी व रुग्णमित्र उपस्थित होते.

विशेष म्हणजे, व्यसनाच्या गुलामीतून बाहेर पडलेले तसेच सध्या उपचार घेत असलेले रुग्णमित्र यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. गायन, नृत्य, भाषण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णमित्रांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. गजानन कदम सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यसनाच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुग्णमित्रांचे कौतुक केले. व्यसनमुक्तीचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा नसून त्यामागे कुटुंब, समाज आणि उपचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमातून रुग्णमित्रांना व्यसनाच्या गुलामीतून बाहेर पडून आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ केवळ देशाला मिळालेले स्वातंत्र्य नसून, प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या गुलामीतून मुक्त होऊन स्वतःचे आयुष्य नव्याने उभे करणे हाही आहे, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

Next Post

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
37
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
7
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
8
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
21
Next Post
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In