नांदगांव खंडे, जी, अमरावती येथ,डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच द्वारा आयोजित बौद्ध समाज बांधवांचा भव्य मेडावा दी,28/सप्तेंबर रोजी पद्मपाणी मंगल कार्यलय नांदगांव खंडे येथे पार पडला, या मेडाव्याचे प्रमुख उधिस्टे बुद्धिस्ट लोकाना एकत्र आनून समाजमधले गट नष्ट करुण बौद्ध समाज सक्षम बनवन्याच्या हेतुने कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी दिलेल्या संदेश्यानुसार शिका संघटित हाउन संघर्ष करा या स्वप्नाचि स्पूर्ति करण्यकरिता बाबासाहेब आंबेडकर विचार मंच समिति स्थापन करून संपूर्ण बुद्धिस्ट लोकानी सदस्येतत्व स्वीकारुण संघटन समितिला प्रोत्साहन देन्यास हजारोच्या संखेत महीला व पुरुष्यानि उपस्थिति दर्शवाली, कार्यक्रमचे उधघाटन भारतीय बौद्ध महासभेचे अधेक्ष मा, प्रकासजी बोरकर यानी केले व बिकट परिस्थिति समाजवार एन्यापूर्वी संपूर्ण भारतातील बौद्ध समाजानी एकत्र येने काडाची गरज असे संबोधन केले,कार्यक्रमाचे अधेक्ष, प्रा, सिमाताई मोरे यानी महिलाविषयी होनारे अत्याचार या करिता समाजाला एकत्र येण्याची गरज आहे असे
सांगीतले,ऐडवकेट सुनील गजभिए यानी समोरची पीढ़ी संकटात येऊ नए एकजुट नसेल तर अनेक शासकीय ठिकानी अपमानास्पद वागनुक महिलाना व बोध समाजाला अधिकार्याच्या माधेमतुन मिडत आहे, काहि प्रकरण अन्याय हाउनही न्यायापासुन दलित समाजावर दुजाभाव प्रकार घड़त आहे, करिता सरवानी एकजुट यने हितकारक राहिल असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शना मधुन केले, आरक्षनावर सरकार कुटील डाव रचत आहे असे ही सांगन्यात आले,
महात्मा फुले संघाचे प्रदेश अध्यक्ष मनोजजी अंबाडकर यानी कार्यक्रमाला उपस्थिति दर्शवली, मेडाव्याचे आकर्षक लोकांची असंखे उपस्थिति व सप्त खंजेरी वादक संदीपपाल महाराज यानी आपल्या उत्कृष्ट कलेतुन जनजागृति केली, प्रफुलित वातावरनात भव्य बौद्ध समाज मेडावा संपूर्ण पार पडला, या मेडाव्याचे आयोजन मा, अनंतरावजी खडसे,प, स, सदस्य सुधाकर डोंगरे प्रा, उद्धव पारवे, लालचंद इंगोले, यांच्या परिस्रमाणे आयोजन होते,
सूत्र संचालन मा, उद्धव पारवे प्रस्ताविक सुधाकर डोंगरे प्रमुख पहुंयाचे मोलाचे मार्गदशन बौद्ध समाजाला लाभले,तसेच या कार्येक्रमाला अनेक सरपंच उपस्थित होते, खेड़ पिंपरी सरपंच मंगेश हंसराज कांबले, प्रदीप बोरकर, गौरव साबडे कपिल नाइक, कुंदन मेश्राम, निरंजन खडसे, सुशिल थोरात, भोजराज साखरे, विनायक दंदे, भगुरा सरपंच, अनिता वानखड़े सरपंच पापड़, शिधुताई गजभिए सरपंच पिंपलगाव निपाणी, शोभा ढवडे सरपंच फुबगाव, शिलाताई बसवनाते सरपंच गोडेगाव, पोर्निमा सवई सरपंच पिंपड़गाव बैनाई,रीना ताई कांबडे सरपंच कनी, मिर्जापुर, महादेव ढोके सरपंच वडुरा, प्रतिराई चोपड़े उपसरपंच दहिगाव, सचिन आठवले
उपसरपंच बेलोरा, किसन वासनिक उपसरपंच येनस, अक्षय पाटिल मा, जी प, सदस्य रत्नकला ताई मेश्राम जी प स, गजानन डोंगरे उप सभापति, मीना ताई दंदे, वर्षाताई वानखड़े किरंन ताई, लोहकरे जीती ताई मेश्राम, रंजना ताई घोडेस्वार , कांताबाई बारसे, सुरेश रामटेके, उत्तम इंगाेले, मदन खंडारे,, आदि असंख्य बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयाई उपस्थितित बौद्ध समाज मेडावा यशस्वी रित्या पार पड़ला या कार्येक्रमाणे बौद्ध समाज बांधव यांच्यामधे नवचैतन्य निर्माण झाले असे दिसून एत आहे असे निदर्शनास आले,
Discussion about this post