• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

पंचायत समिती वाशी गटशिक्षण कार्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने.
एकूण तालुक्यांमध्ये 444 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार दिव्यांग विद्यार्थी मोजमाप शिबिर दि. 14/02/2026 रोजी आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे मोजमाप घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य प्राप्त झाले आहे. सदरील 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना खालील मान्यवरांच्या हस्ते.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

मा. सौ. प्रणिता प्रवीण गायकवाड सभापती, पंचायत समिती वाशी, मा. सौ. सविता विकास तळेकर जि. प. सदस्या, मा.सौ. आश्विनी सुनील उंद्रे जि. प. सदस्या, मा.सौं. अरुणा रावसाहेब शिंदे पं. स. सदस्या, मा. सौं. कोमल प्रदीप मोटे पं. स. सदस्या, मा. श्री. रविंद्र जाधव गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाशी,
मा. श्री. युवराज मिरजकर सहाय्यक गटविकास अधिकारीआणि
मा. विशाल गायके गटशिक्षणाधिकारी वाशी यांचे हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना रो लेटर/ व्हिलचेर / MR kit तसेच पंचायत समिती सेस मधून वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सोमनाथ घोलप शिक्षण विस्तार अधिकारी, प्रदीप सानप शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. बालाजी ढाणे केंद्रप्रमुख, श्री. एकनाथ मोटे केंद्रप्रमुख, श्री .धनाजी खरात केंद्रप्रमुख, माजी केंद्रप्रमुख सिद्धेश्वर भालेकर, विषय साधनव्यक्ती यांनी सहकार्य केले.
तसेच सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. जयकृष्ण पवार विशेष तज्ज्ञ, श्री. धर्मराज बेडके विशेष तज्ज्ञ, श्री. सुरेश रसाळ, श्री. सचिन महामुनी, श्री. शाहू वनवे, श्रीमती सुकेशनी पवार मॅडम या सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

जामनेरात पुन्हा १० सिलिंडर लंपास; सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना

Next Post

वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In