• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संत निरंकारी मंडळ आढेगाव यांच्या वतीने बालकीर्तनकार ह.भ.प. सतीश पिंटू पाटील यांचा सत्कार आयोजित

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
संत निरंकारी मंडळ आढेगाव यांच्या वतीने बालकीर्तनकार ह.भ.प. सतीश पिंटू पाटील यांचा सत्कार आयोजित
0
SHARES
125
VIEWS
Ad 1
Ad 1

आढेगाव : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे आयोजित State Level Codebot Championship 2026 स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन करणारे बालकीर्तनकार ह.भ.प. सतीश पिंटू पाटील यांचा संत निरंकारी मंडळ, आढेगाव यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

सतीश पिंटू पाटील यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आढेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संत निरंकारी मंडळ आढेगाव यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, ग्रामस्थ तसेच नागरिकांनी उपस्थित राहून बालकीर्तनकार सतीश पिंटू पाटील यांचे कौतुक व अभिनंदन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सतीश पिंटू पाटील यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
सद्गुरू माताजींची कृपा सदैव त्यांच्या पाठीशी राहो! 🙏🏻🌹

Ad 1
Previous Post

शेल पिंपळगावच्या उपसरपंचपदी सौ नीलम पोतले

Next Post

मानवाधिकार संघटनेचा अनाथालयात रक्षाबंधन!

Related Posts

Blog

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

October 16, 2026
0
Blog

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026
3
Blog

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

October 16, 2026
0
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!
Blog

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

October 16, 2026
0
आठवणींतले नाना… एक माणूस, अनेक आठवणी आणि भरून आलेले मन!
Blog

आठवणींतले नाना… एक माणूस, अनेक आठवणी आणि भरून आलेले मन!

October 16, 2026
0
पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा
Blog

पुणे पदवीधर मतदार संघ – सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगलीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

October 16, 2026
7
Next Post
मानवाधिकार संघटनेचा अनाथालयात रक्षाबंधन!

मानवाधिकार संघटनेचा अनाथालयात रक्षाबंधन!

ताज्या बातम्या

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

October 16, 2026

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In