• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे श्रावणसोमवार महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता!
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

मालेगाव/उमरदरी (प्रतिनिधी) :आलोक बांडे मो. नं 9623582185
पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री संत अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी) येथे भाविकांच्या अलोट गर्दीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या मालिकेची आज श्रावण महिन्याच्या शेवटी सांगता झाली. यानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री मोहन सेवा राठोड आणि श्री ओमप्रकाश मोहन राठोड यांच्या सौजन्याने दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या समस्त भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणून ‘हुसळ’ (मटकी/उसळ) वाटप करण्यात आली. या धार्मिक व सामाजिक उपक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

या भक्तिमय सोहळ्यादरम्यान श्री संत अवलिया महाराज मंदिराचे अध्यक्ष श्री रामेश्वरआप्पा गोंडाळ आणि सर्व विश्वस्त मंडळींच्या हस्ते श्री मोहन सेवा राठोड व श्री ओमप्रकाश मोहन राठोड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने पार पडलेल्या या महाआरती व महाप्रसाद सोहळ्याच्या सांगता सोहळ्याने पंचक्रोशीतील वातावरण भक्तीमय झाले होते.

Previous Post

🌊 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

Next Post

शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

Related Posts

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.
Blog

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

September 7, 2026
0
मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी
Blog

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

September 7, 2026
0
शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
Blog

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

September 7, 2026
2
पारोळ्याच्या ‘परिश्रम’ दिव्यांग निवासी शाळेत दहीहंडीचा उत्साह; बाल गोपाळांच्या थरांनी जिंकली मने!

मुलगा नसल्याची खंत नाही; मुलींनीच दिला वडिलांना अखेरचा खांदा

5
नांदेड आनंदनगर स्पा प्रकरण; पोलीसांकडुन पैशांची मागणी होत असल्याचा आरोप
Blog

नांदेड आनंदनगर स्पा प्रकरण; पोलीसांकडुन पैशांची मागणी होत असल्याचा आरोप

September 7, 2026
2
Next Post
शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

शहादा शहरात २ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; दादावाडी परिसरात पेवर ब्लॉकच्या कामाला प्रारंभ.

ताज्या बातम्या

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

September 7, 2026
मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

September 7, 2026
शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In