• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

वासराला सुखरूप बाहेर काढत योग्य उपचार; पशुपालकाला दिला धीर

प्रतिनिधी : बालाजी म्हेत्रे यांच्या शेतातील म्हैशीच्या प्रसूतीदरम्यान अडचण निर्माण झाल्याने पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. संजय कलवले यांनी तत्काळ उपचार केले. प्रसूतीपूर्वी वासराचा काही भाग बाहेर आला होता. डॉ. कलवले यांनी प्रयत्नपूर्वक वासराला सुखरूप बाहेर काढून त्याच्यावर आवश्यक औषधोपचार केले. तसेच म्हैशीवरही योग्य उपचार करून पशुपालक बालाजी म्हेत्रे यांना धीर दिला. त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

RelatedPosts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

Ad 1
Tags: Sanjay Kalwale
Previous Post

शहापूरचे धार्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्त्व स्व. काशिनाथ भगवान गिरी यांचे सर्पदंशाने निधन

Next Post

निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात

Related Posts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Blog

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

November 12, 2026
69
Blog

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026
3
समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!
Blog

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

November 12, 2026
13
सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!
Blog

सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!

November 12, 2026
17
बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम
Blog

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

November 11, 2026
15
सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप
Blog

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

November 11, 2026
62
Next Post
निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात

निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात

ताज्या बातम्या

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In