• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फलटण नगरपरिषदेचे गणेश विसर्जनासाठी नेटके नियोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
फलटण नगरपरिषदेचे गणेश विसर्जनासाठी नेटके नियोजन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

बारामती पूल येथे क्रेनच्या सहाय्याने गणेशमूर्तींचे विसर्जन; विविध विभागांच्या समन्वयातून विसर्जन सोहळा सुरळीत

फलटण : प्रतिनिधी

RelatedPosts

अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी

निमगाव दुडे येथे गणपती बाप्पांना उत्साहात निरोप

चैतन्य पार्कमधील पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थ नाराज

फलटण नगरपरिषदेच्या वतीने गणेशोत्सव विसर्जनासाठी बारामती पूल येथे नेटके नियोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच नगराध्यक्ष समशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.

फलटण शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी बारामती पूल येथे गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे गणेश मंडळांना विसर्जन प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षितपणे पार पाडता आली.

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, वसुली विभाग, बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाच्या वतीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत नियोजन करण्यात आले होते.

यावेळी आरोग्य विभाग प्रमुख विनोद अशोक जाधव, संतोष घाडगे, अजय सस्ते, विनोद अहिवळे, सचिन घोलप, शंकर जाधव, मंगेश माने, रुपेश इंगळे, सारंग गलियाल, दिनेश मुळीक, रवींद्र मदने, विश्वराज कदम, अक्षय ढेंबरे, अरमान सुभेदार, आकाश गोडसे, अविनाश जाधव, प्रवीण इंगळे, श्रीकांत जाधव, शिव भोला काकडे, सचिन काकडे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

गणेश विसर्जनाच्या काळात विविध विभागांनी समन्वयाने काम केल्यामुळे विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. नगरपरिषदेच्या या नियोजनाबद्दल फलटण शहरवासीयांनी नगरपरिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Previous Post

चार पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे युवा व्यक्तिमत्त्व : आदित्यशेठ धारिवाल

Next Post

चैतन्य पार्कमधील पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थ नाराज

Related Posts

अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी
Blog

अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी

September 27, 2026
0
Blog

निमगाव दुडे येथे गणपती बाप्पांना उत्साहात निरोप

September 27, 2026
0
Blog

चैतन्य पार्कमधील पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थ नाराज

September 27, 2026
2
चार पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे युवा व्यक्तिमत्त्व : आदित्यशेठ धारिवाल
Blog

चार पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे युवा व्यक्तिमत्त्व : आदित्यशेठ धारिवाल

September 27, 2026
0
Blog

प्रशासनाचे दुर्लक्ष; करणवाडी-गोधनी रस्ता खड्डेमय, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

September 27, 2026
5
Blog

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर; १२ उपाययोजना व सवलती लागू

September 27, 2026
5
Next Post

चैतन्य पार्कमधील पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थ नाराज

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी

अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी

September 27, 2026

निमगाव दुडे येथे गणपती बाप्पांना उत्साहात निरोप

September 27, 2026

चैतन्य पार्कमधील पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थ नाराज

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In