• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरोळ येथे बाप्पांना मोठ्या थाटामाटात निरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
शिरोळ येथे बाप्पांना मोठ्या थाटामाटात निरोप
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

जय हनुमान व श्री देवराज बुवा गणेश मंडळांची भव्य मिरवणूक; डीजेमुक्त विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ : प्रतिनिधी

RelatedPosts

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

शिरोळ, वांजरवाडा, ता. निलंगा, जि. लातूर येथे जय हनुमान गणेश मंडळ व श्री देवराज बुवा गणेश मंडळाच्या वतीने गणेशमूर्तींची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून परिसरात भक्तिमय वातावरण होते.

सनईच्या सुरांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले होते. मिरवणुकीत महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे यंदा डीजेमुक्त गणेश विसर्जन करण्यात आले असून त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

दोन्ही गणेश मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांततेत विसर्जन सोहळा पार पाडल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यापुढेही अशाच पद्धतीने शांततेत व सामाजिक एकोप्याने गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Previous Post

मुलगी आहे म्हणून अभिमान आहे!

Next Post

शिवशक्ती गणेश मंडळात आदेश भजनी मंडळाचा भक्तिमय कार्यक्रम

Related Posts

Blog

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026
1
Blog

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
2
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती
Blog

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

September 27, 2026
0
कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद
Blog

कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद

September 27, 2026
0
कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Blog

कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

September 27, 2026
0
Blog

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ; विविध सवलती लागू

September 27, 2026
0
Next Post

शिवशक्ती गणेश मंडळात आदेश भजनी मंडळाचा भक्तिमय कार्यक्रम

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In