• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

राहुरी प्रतिनिधी -संदीप चव्हाण
काल दिनांक 05 ऑक्टोबर रोजी रात्री राहुरी तालुक्यातील मांजरी येथे एका उसाच्या शेतात बिबट्याच्या मुक्त संचार दिसून आला त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग कापूस वेचणी करण्यासाठी कापसाच्या शेतात घुसण्याचे धाडस करत नाही त्यामुळे शेतकरी यांना 20 रुपये किलो प्रमाणे कापूस वेचणीसाठी द्यावा लागत आहे
तरी अशा बिबट्याच्या मुक्त संचार मुळे शाळेतील विद्यार्थी आणि शेतकरी वर्ग यामध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने लवकर लक्ष देऊन बिबट्या जेर बंद करावा अशी ग्रामस्थ करून मागणी होत आहे.

RelatedPosts

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

Previous Post

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

Next Post

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

Related Posts

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात
Blog

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

October 8, 2026
0
धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी
Blog

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

October 8, 2026
0
Blog

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

October 8, 2026
0
ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

10
देऊळगाव राजा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

7
भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.
Blog

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

October 8, 2026
3
Next Post
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

ताज्या बातम्या

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

October 8, 2026
धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

October 8, 2026

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In