• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

समाजमाध्यमांवरील चुकीच्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन
अकोट – डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी

RelatedPosts

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्यासाठी शासनाने कोणत्याही अशासकीय व्यक्ती अथवा संस्थाना प्राधिकृत केलेले नाही. यासंदर्भात समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या चुकीच्या जाहिरातीना बळी पडू नये. तसेच अर्जदारास अर्ज भरताना काही अडचण/शंका असल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने /कार्यालयांशी किंवा 1962 या टोल फ्रि नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या नावाखाली काही कंपन्या कागदपत्रे जमा करत असल्याची बाब निर्दशनास आली आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्य मंत्रिमंडळाने शासन‍ निर्णय दि. 9/3/2026 अन्वये राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना मंजूर केली आहे. सदर योजनेद्वारे ग्रामीण भागात पशुपालनाद्वारे उद्योजकता निर्माण करणे हा प्रमुख हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याना दुधाळ गायी, म्हशी , शेळया, मेंढ्या, कुक्कुट पक्षी व वराह अनुदान तत्वावर देण्यात येणार आहेत. या योजनांची अमंलबजावणी पारदर्शकपणे होण्यासाठी व योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यास व्हावा यासाठी योजनांची अमंलबजावणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे काम अंतिम टप्यात असून लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सदर प्रणाली विकसित करताना अर्जदाराच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी अर्जदारांशी संबंधित बरीचशी कागदपत्रे (उदा. ७/१२/ उतारा , रेशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इ. ) ऑनलाईन पध्दतीने परस्पर उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत.

या योजनांसाठी शासनाच्या महा-डिबीटी पोर्टलवरुन केवळ आधारकार्ड क्रमांक किवा महाआयडी क्रमांक टाकून अर्जदारास अर्ज करता येईल. त्यामुळे कोणीही विविध समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या चुकीच्या जाहिरातीना बळी पडू नये. तसेच अर्ज भरताना काही अडचण/शंका असल्यास अर्जदारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाने /कार्यालयांशी किंवा 1962 या टोल फ्रि नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

🔴 ब्रेकिंग – भादाणे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय 🔴*

Next Post

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

Related Posts

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.
Blog

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

October 8, 2026
0
Blog

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
1
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
5
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
7
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
3
Next Post
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

ताज्या बातम्या

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

October 8, 2026

डोणगाव अपर तहसीलचा आकृती बंध आला, मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा कायम

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In