• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

भद्रावती
यशवंत शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रशांत कृष्णराव पाठक यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त विश्वात्मक साहित्य मराठी कट्टा या शासनमान्य संस्थांतर्गत राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार 11 ऑक्टोबर ला नाशिक मध्ये एका भव्य दिव्य अशा समारंभात दिल्या जाणार आहे.

RelatedPosts

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

या पुरस्कारासाठी अनेक मानांकन अर्ज आले होते त्यापैकी डॉ.प्रशांत पाठक यांचे मानांकन स्वीकारण्यात आले. त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक संशोधन व
मानवी अधिकार संस्थे अंतर्गत केलेल्या सर्व कार्यांचा विचार करण्यात आला. यापूर्वी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने व शहरातील अनेक लोकांकडून अभिनंदन होत आहे.

Ad 1
Previous Post

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

Next Post

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

Related Posts

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन
Blog

November 23, 2026
4
केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी
Blog

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
8
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण
Blog

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
27
कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

33
औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

November 21, 2026
18
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

7
Next Post
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

ताज्या बातम्या

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

November 23, 2026
आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

November 23, 2026
ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांची व्यथा; सात ते आठ महिन्यांपासून न्यायासाठी हेलपाटे, तरीही दखल नाही

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In