• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!
0
SHARES
50
VIEWS
Ad 1
Ad 1

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; 2लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}

नांदेड-नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत तामसा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.नांदेड रोडवरील बाळू हरण यांच्या मुरूमाच्या खदानीत सुरू असलेल्या ‘अंदर-बाहर’जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या कारवाईत पाच मोबाईल,चार मोटारसायकली,रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 64 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेदरम्यान 10 ऑक्टोबर 2026 रोजी तामसा पोलिसांना नांदेड रोडवरील बाळू हरण यांच्या मुरूमाच्या खदानीत काही जण ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत रामविजय देविदास जावळे (वय 28, रा.रावणगाव),शेख समीर शेख खालिद (वय 22,रा. शेतमजूरवाडी, तामसा), संदीप परमेश्वर शेटे (वय 42,रा.तामसा),राजू उमराव कदम (वय 34,रा. तामसा),शेख तौफीक शेख फारुख (वय 25,रा. तामसा) आणि गजानन ऊर्फ लुटो भोजराज (रा. तामसा) हे सहा जण आढळून आले.


पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मोबाईल फोन,चार मोटारसायकली,1 हजार 760रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.जप्त केलेल्या मुद्देमालात मोबाईलची किंमत 33 हजार रुपये, तर चार मोटारसायकलींची अंदाजे किंमत 2 लाख 30 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 213/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या आदेशाने,भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संहदेव खेडकर तसेच पोलीस अंमलदार खान,कबले, लोखंडे आणि होमगार्ड यांनी केली.
अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरूच
जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे नांदेड जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे…

Ad 1
Previous Post

दादर येथे संत गाडगेबाबा धर्मशाळेत अन्नदान कार्यक्रम !

Next Post

दगडाच्या खाणीतून उमललेलं स्वप्न रुपी फुल :‘छबिला’

Related Posts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव
Blog

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

November 25, 2026
5
सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू
Blog

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 25, 2026
0
जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू
Blog

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

November 25, 2026
18
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार
Blog

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार

November 25, 2026
0
सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान
Blog

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

November 24, 2026
18
कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
Blog

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

November 23, 2026
58
Next Post
दगडाच्या खाणीतून उमललेलं स्वप्न रुपी फुल :‘छबिला’

दगडाच्या खाणीतून उमललेलं स्वप्न रुपी फुल :‘छबिला’

ताज्या बातम्या

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

November 25, 2026
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In