कोळपेवाडी प्रतिनिधी पगार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना च्या 72 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज माजी आमदार श्री अशोक दादा काळे व त्यांच्या विविध पत्नी माननीय सौ पुष्पाताई काळे यांच्या शिव हस्ते विधिवत पूजा करून कारखान्याचे चेअरमन आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी राजेंद्र बापू जाधव पद्मकांची कुदळे बाळासाहेब कदम बाबासाहेब जी कोते संभाजीराव काळे नारायणराव मांजरे ज्ञानदेवराव मांजरे सोमनाथ चांदगुडे बाळासाहेब जपे कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिनारजी कुदळे संचालक शंकराव चव्हाण सुधाकर होम दिलीप बोरणारे डॉक्टर मच्छिंद्र बर्डे सूर्यभानजी कोळपे राजेंद्रजी घुमरे सचिन चांदगुडे श्रीराम राजे भोसले अनिलजी कदम सुनील मांजरे मनोज जगझाप वसंतराव आभाळे प्रशांत घुले अशोकराव मावळ सौच्छलाबाई जाधव इंदुबाई शिंदे गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन पद्म विभूषण डॉक्टर शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्रहमारे गोदावरी खोरे क्रेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे गौतम कुक्कुटपालनचे चेअरमन विजय कुलकर्णी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरणारे जनरल मॅनेजर सुनीलजी कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य विभाग प्रमुख कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.











