
विजय संकल्प सम्मेलन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने दादर मुंबई येथे संपन्न झाले.
या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जे खोटा प्रचार करत माझ्या समाज बांधवांची दिशाभूल करतात त्यांना ठाम पणे आपण कामातुन उत्तर दिलं पाहिजे आपण केलेल्या कामाची पावती श्री वेळी श्री राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र
फडणवीस जी ,श्री रेल्वे मंत्री अश्विनी वैश्नव जी,कायदे मंत्री श्री किरण रिजुजी,श्री व्हि सतीश जी, माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री दिलीप भाऊ कांबळे,राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष श्री धारामपाल मेश्राम जी ,यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर व्यासपीठावर अनुसूचित जाती मोर्चा च्या प्रभारी श्रीमती माधवी ताई नाईक, विधान परिषदेचे सदस्य श्री अमित गोरखे जी ,
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे उपाध्यक्ष उत्तमदादा कांबळे , जळगाव जिल्हा प्रभारी तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रमोद बापू कांबळे,सरचिटणीस योगेश दणके,राजु खाजेकर ,भागवत रनबावळे,कैलाश पवार सह इतर मान्यवर उपस्थित होते.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा विधानसभेवर फडकलाच पाहिजे असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
Discussion about this post