कपारभवानी आदिवासी शेतकरी कंपनी भाजीपाला भुसार मार्केट व भुईकाटा लोकार्पण सोहळा….
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व कृपेने मोसम पंचक्रोशी सर्व शेतकरी बांधवांच्या सेवेत घेऊन येत आहोत.
कपार भवानी आदिवासी शेतकरी भाजीपाला मार्केट जामोटी फाटा मुल्हेर
मोसम परिसरात अत्यंत आनंदाची बातमी मुल्हेर जामोठी येथे येत्या रविवारी दिनांक/१६/०३/२०२५ रोजी कपार भवानी भाजीपाला मार्केट यांचा लोकार्पण सोहळा बागलांचे लाडके आमदार दिलीप बोरसे साहेब त्यांचे शुभ असते होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी..
शबरी आदिवासी विकास महामंडळ सर्व आदिवासी कर्मचारी नाशिक जिल्हा परिसरातील सर्व नागरिक सरपंच व शेतकरी वर्ग
….निमंत्रण….
सर्व शेतकरी संचालक व सदस्य आदिवासी शेतकरी कपारभवानी भाजीपाला मार्केट जामोटी फाटा मुल्हेर..
Discussion about this post