प्रतिनिधी विजय कानडे
सुरगाणा शहरात आताच्या आलेल्या नगरध्यक्ष, उप नगर अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हिळून मिळून शहराच्या विकास कामे त्याच्या त्यांच्या परीने पक्ष वरिष्ठ कडून कामे आणत आहे.
सर्व नगरसेवक यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला अजून अडीच वर्ष बाकी आहे आणि खूप कामे प्रलबीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर पुन्हा महायुती च सरकार आलं तर सर्व नंदवन होईल यात तीळ मात्र शंका नाही.
तसेच पाणी प्रश्नवर खूप पाठपुरावा चालू आहे.सर्व प्रभागतील प्रलबीत कामे जो तो नगरसेवक कामे आणत आहे विकासाना अधिकारी आणि नगरअध्यक्ष मदत करत आहे.
Discussion about this post