आज
*माजी मंत्री, आमदार मा श्री राम शिंदे साहेब. यांच्या नेतृत्वाखाली*
*छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा श्री शरद (दादा) कारले व मा श्री पांडुरंग उबाळे जिल्हा सरचिटणीस भाजपा, खर्डा ग्रामपंचायतचे सदस्य मा श्री महालिंग कोरे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मा श्री बाजीराव गोपाळघरे यांनी विधान सभा निवडणूका या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढविण्यासाठी. धोंडपारगावचे युवा नेते मा श्री रवीकुमार प्रदिप शिंदे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.समवेत बावी ग्रा पं सरपंच मा श्री राम पवार, धोंडपार गावचे सरपंच दत्ता शिंदे*
Discussion about this post