:मुखेड कंधार मतदारसंघात प्रत्येक गावात बूथ कमिटी नेमावा. एका बूथ कमिटीवर किमान १० सदस्य नेमार्थ, प्रत्येक गावातून ५० युवक तयार करावे. सर्कल प्रमुख नेमावे, शाखाप्रमुख नेमावे व प्रत्येक गावातून संघटन मजबूत करावे. राहिलेले पद तत्काळ नियुक्ती करावे असे दिनांक १८ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष कार्यालय, मुखेड येथे युवासेना संवाद बैठक आयोजित बैठकीत मार्गदर्शक करताना कॅबिनेट मंत्री दर्जा राज्यपाल नियुक्त आमदार हेमंत पाटील म्हणाले.
यावेळी बालाजी पाटील खातगावकर
महायुती महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपच्या मतदारसंघात शिंदे सेनेचे बालाजी पाटील खतगावकर मतदारसंघ पिंजून काढत असल्याने भाजप ची डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून कोणताही बडा नेता दिसत नसल्याने भाजपची अवस्था वाईट झाल्याची मतदारसंघात ऐकवयास मिळत असली तरी महाविकास आघाडीत काँग्रेसला की ठाकरे गटाच्या शिवसेनेला ही जागा सुटते यावर अजून तरी जनतेत संभ्रम कायम आहे.
खतगावकर रिंगणात असल्याने सगळ्यांनाच घाम फुटल्याचे दिसून येत असून कॉंग्रेस व शिवसेनेकडून मतदारसंघात प्रचार दौरे सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी मुखेड कंधार मतदारसंघ शिवसेनेचा असून या मतदारसंघावर दावा टाकल्याने भाजपच्या गोटात भयाण शांतता पसरली असल्याचे दिसून येते. तर कॉंग्रेसकडून डॉ. त्र्यंबक दापकेकर गावोगावी आरोग्य शिबीर घेताना दिसत आहेत. लिंगायत समाजाला कॉंग्रेसकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी तालुक्यातील लिंगायत समाज व काँग्रेस मधील पदाधिकारी यांनी आमदार अमित देशमुख यांच्याकडे केल्याचे समजते.
जिल्हाप्रमुख), ल काचावर (शिवसेना प्रवक्ते), बालाजी पाटील कबनूरकर विवेक (शिवसेना तालुका प्रमुख ), पाटील चोंडीकर, सचिन पाटील मिसे ( युवासेना उपजिल्हाप्रमुख), पाटील (तालुका प्रमुख), साखरे (तालुका प्रमुख), बालाजी बाबळे (शहरप्रमुख) (युवा सेना ता उपाध्यक्ष शाहजहान शेख सलगरकर )गोपाळ पाटील राजूरकर, सुभाष काटे (माजी जिल्हाप्रमुख, लातूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरिबांचा
मनोगत व्यक्त करताना संघटन मजबूत करा. आपल्या तालुक्याला बालाजी पाटील खतगांवकर यांच्या रूपाने चांगला माणूस लाभला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त संघटन मजबूत करा, असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर
यांच्यासह सुधीर सावंत (माजी सैनिक शिवसेना नेते ब्रिगेडियर), उमेश मुंडे (जिल्हाप्रमुख), साई विभुते ( युवासेना सावंत यांनी केले.
एकनाथ आढाव


Discussion about this post