जागतिक आदिवासी दिनानिमित्त.. भव्य आदिवासी मेळावा. संस्कार भवन पाथर्डी येथे पार पडला.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक. व स्वागत. दिगंबर गाडे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष. प्रताप काका ढाकणे…
जिल्हा सचिव भाऊसाहेब पवार. कैलास दादा माळी. तालुकाध्यक्ष महिला सौ सुनीता भवार. कार्याध्यक्ष रावसाहेब माळी. कार्याध्यक्ष शेवगाव गणेश पवार. बंडूशेठ बोरुडे. शिवशंकर दादा राजळे. वैभव दहिफळे. योगेश रासने. महारुद्र कीर्तने. अर्जुन धायतडक. हुमायून आतार दिनकरराव पालवे. सिताराम बापू बोरुडे. सोशल मीडिया. रील स्टार. चंदा पवार. आक्रम आतार देवा पवार पाथर्डी तालुका सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्ष. प्रा जनार्दन बोडखे. मान्यवर उपस्थित होते….
माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मिळत असतात. परंतु तालुक्यातील रांजणी येथील पवार वस्तीवर. लाईट नाही. आधार कार्ड नाही ओळखपत्र नाही. कुठली सुविधा नसताना डोंगरदऱ्यामध्ये झोपडी करून राहतात. अशा ठिकाणी प्रताप काका यांनी जाऊन अनेक शासकीय योजनेची माहिती फोनद्वारे अधिकाऱ्यांना सांगितले
.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन कोठे व गणेश सरोदे यांनी केले. शेवटी आभार योगेश रासने यांनी मांडले
या कार्यक्रमाला पाथर्डी सह शेवगाव तालुक्यातील आदिवासी समाज माता भगिनी सर्व उपस्थित होते….
पाथर्डी तालुका प्रतिनिधी अक्षय वायकर

Discussion about this post