लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी भाऊ गायकवाड यांच्यावर मौजे शिराढोन ता.कळंब जि.धाराशिव येथील पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्या वतीने तिव्र आंदोलन करणार आहोत.
या वेळी लहुजी शक्ती सेना उमरगा तालुका अध्यक्ष – विजय भाऊ तोरडकर, राज्य सचिव मा.दिलीप बापू गायकवाड, जिल्हा प्रवक्ते मा.आनंत भाऊ कसबे, भाग्यश्री ताई सुर्यवंशी, गिण्यानबाई कांबळे, रामभाऊ कांबळे, तानाजी भाऊ शिंदे, इंद्रजित भाऊ सुर्यवंशी . इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
Discussion about this post