मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : गिरोली येथील जयश यशवंत चौधरी (देशमुख) यांची अमरावती येथील डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज येथे एम.बी.बी.एस.साठी निवड झाली आहे.त्याने नीट परीक्षेत ६०५ गुण मिळविले होते.ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याच्या मुलाने हे यश संपादन केल्या मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post