
“लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनोद खटके यांची उमेदवारी जाहीर केली.
दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता विनोद खटके यांच्या समर्थनात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
Discussion about this post