दि :- २०/१०/२०२४ पुणे.दौंड दारू आरोग्यासाठी घातकच आहे.मद्यपणा मुळे अनेक गंभीर आजार ओडले जातात.असे असूनही अनेक जण प्याल्याशिवाय राहत नाही.बहुतेक विषारी दारू मुळे अनेकांचे जीव गेले आहे.त्यात काही तरुण वर्ग आहेत.
का जनही विवाहित. शिकलेले सुद्धा पितात.बऱ्याच वेळी आपण टिव्ही वर न्यूज पेपर वर पाहतो विषारी दरूने अनेकजण मृत्युमुखी पडल्याचे समोर येत राहते.* कायदेशीर परवानगी नसताना खरे पाहता दारू बनवण्यासाठी कायदेशीर परवाना लागतो.पण तो सहज मिळत नाही.
आणि अशी दारू खूप महाग असते.म्हणून काही लोक स्वतातील दारू पिण्याकडे वळतो.मग परवाना नाही पैसे तर कमवायचे आहे.म्हणून काही खेड्यात परवाना नसताना कोठे तरी लांब ठिकाणी देशी दारू ( गावठी दारू) साठी चुरून बनवतात.दारू बनवण्यासाठी कुशल कारागीर लागतो.दारू तयार करण्यासाठी योग्य प्रमाण.
कच्ची दारू गूळ. पाणी.युरिया.यापासून बनवतात.जास्त दिवस ठेवल्यास त्यात किडे पडतात.अशा प्रकारे काळजी न घेतल्यास ती विषारी बनते.* अचानक फोन येतोदौंड.पोलीस स्टेशन मध्ये कामावर हजर असताना. सपोनी श्री.नागनाथ पाटील सो.यांना गुप्त बातमी मिळाली.दौंड गावाच्या हद्दीत गोवागल्ली दौंड येथे एका पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला एक इसम नाव जेम्स समवेल गायकवाड बेकायदा बिगरपरवना तर हातभट्टीची तयार दारू जवळ बाळगून आहे.ही माहिती मिळताच.
पोहवा घाडगे यांनी दोन पंचांना दौंड पोलीस स्टेशनला बोलवून सदर बातमीचा आशय सांगितला. पंचांनी सहमती दिल्यावर छापा टाकण्याची तयारी सुरू झाली.* आदेश छापेसाठी आदेश मिळाल्या नंतर .पोलीस स्टाफ.पंच असे दौंड पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने निघून बातमी मिळालेल्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर.गाडी थांबून .पुढे पायी चालून मिळालेल्या ठिकाणची पाहणी करीत असता तिथे एक व्यक्ती देशी हात भट्टीची दारू विक्री करतांना दिसला.
पोलीसांनी जागेतच छापा टाकून पकडले.नाव विचारले असता जेम्स समवेल गायकवाड,( वय ४७) वर्ष. रा. गोवागल्ली.दौंड. जि.पुणे असे सांगितले.* मिळालेला माल खालील प्रमाणे३५ लिटर चे काळे कॅन.३५ लिटर गावठी देशी दारू रुपये -२५५०२० लिटर चे पांढरे कॅन.२० लिटर दारू रुपये – १४५०७० रुपये प्रमाणे* गुन्हा दाखल जेम्स सॅमवेल गायकवाड ( वय ४७ वर्ष ) रा. गोवागल्लि.दौंड.पुणे यांच्या विरुद्ध मुंबई प्रोव्हीबिशन कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे दाखल झाला आहे.
Discussion about this post