Tag: Ramesh Bansode

शिरूर तालुक्यातील न्हावरे गावातून मोटारसायकल चोरीला गेली.. पोलीस तपास सुरू….

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका नागरिकाची मोटारसायकल चोरीला गेली आहे. या प्रकरणातील तपशील आणि ...

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

प्रेस नोट……शिरूर प्रतिनिधी - रमेश बनसोडेचाकण, दिनांक (दिनांक - 16/01/2025 ) चाकण-शिक्रापूर रस्त्यावर आज एक भीषण अपघात घडला. एका बेकायदेशीर ...

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळकोणी त्याला हत्यारा संबोवतात.तर कोणी खुनी.बिबट्या.रक्त पिणारा नरभक्षक असे अनेक प्रकारच्या नावाने त्याला लोक ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( सादलगाव ) बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( सादलगाव ) बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे.शिरूर.( सादलगाव ) जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर. आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२४ अतर्गत जिल्हा परिषद ...

वरवंड नजिक कौठीचा मळा येथे दोन बसेसचा समोरासमोर भीषण अपघात……

दि - २८/१०/२०२४ प्रतिनिधी :- रमेश बनसोडे. पुणे.ग्रामीण दौंड तालुक्यात पुणे सोलापूर महामार्गावरील वरंवड गावाजवळील कौठीचा मळा येथे आज दुपारी ...

*बऱ्याच वेळी आपण टिव्ही वर न्यूज पेपर वर पाहतो विषारी दरूने अनेकजण मृत्युमुखी पडल्याचे समोर येत राहते.*

*बऱ्याच वेळी आपण टिव्ही वर न्यूज पेपर वर पाहतो विषारी दरूने अनेकजण मृत्युमुखी पडल्याचे समोर येत राहते.*

दि :- २०/१०/२०२४ पुणे.दौंड दारू आरोग्यासाठी घातकच आहे.मद्यपणा मुळे अनेक गंभीर आजार ओडले जातात.असे असूनही अनेक जण प्याल्याशिवाय राहत नाही.बहुतेक ...

बेशिस्त अपघातात पुणे शिरूर रस्त्यावर दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

बेशिस्त अपघातात पुणे शिरूर रस्त्यावर दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

अपघाताचा प्रसंग आज पुणे शिरूर (कारेगाव) रस्त्यावर बेशिस्तपणे रस्ता ओलांडताना एक दुर्दैवी अपघात झाला. दुपारच्या वेळेत दोन मोटारसायकलस्वारांचा जोरदार अपघात ...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी NRHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेस आखेर आरंभ.दिनांक 31/07/2024 रोजी अंतीम ...

Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News