💥 ब्रेकिंग न्युज 💥
चलो पारनेर चलो पारनेर
लढा स्वाभिमानाचा
पारनेर – नगर तालुक्याचा विकासाचा
चला आपल्या विजुभाऊला साथ देऊ या परिवर्तन घडवून आणूया
चला आपल्या विजुभाऊ चा फॉर्म भरण्यासाठी पारनेरला
दिनांक – २९/१०/२०२४
रोजी सकाळी ११वाजता
२२४पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ
मा.श्री.विजय सदाशिव औटी
सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने साथीने पारनेर नगर विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे तरी सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावे …
ठिकाण – हिंद चौक , पारनेर , जि. अहिल्यानगर
Discussion about this post