



या मंगल प्रसंगी संस्थेचे उपस्थित सदस्य ठाणे जिल्हाध्यक्ष सोनाक्षी मॅडम भिवंडी शहराध्यक्ष मंगेश राजगुरू , सागर नायकोडी , सिद्धार्थ बोरसे , प्रतीक वाघ , नितीन संगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष अक्षय सकपाळ यांनी सांगितले की हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्याचे उद्दिष्ट एकच की जे निराधार आहेत जे अत्यंत खराब जीवन जगतात त्यांना दिवाळी सारख्या पवित्र सणानिमित्त फराळ तसेच मिठाई वाटप करून त्यांची ही दिवाळी आनंदात आणि गोड जावो तसेच आई एकवीरा माऊलीचे नाव संपूर्ण देशात ल्या प्रत्येक नागरिकाने अभिमानाने घ्यावे हीच प्रामाणिक इच्छा अशी प्रतिक्रिया..
Discussion about this post