पेण तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण, पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांचा राज्यस्तरीय “आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित”…
"सन्मान एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा..!"पेण तालुक्यातील खारपाडा गावातील एक नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, शिवशंभू चरित्र इतिहास ...