
(ता प्रतिनिधी धर्माबाद) धर्माबाद तालुका माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ कार्य अध्यक्ष पदी नितीन मदनबेरे यांची निवड करण्यात आली.सदरची नियुक्ती 3 वर्षासाठी आहे हे नितीन मदनबेरे सारथी महाराष्ट्राचा ता प्रतिनिधी कार्यकरत आहेत कार्य अध्यक्ष पद मानद स्वरूपाचे असून.भारतीय संविधान व भारतीय कायदा माहिती अधिकारी कार्यकर्ता माहिती आचार संहीतेचे काटेकोर पालन करणारे आहे.
सदर पदावर राहून माहिती अधिकाराचा जनहितासाठी वापर करावा सर्वसामान्य नागरिकांसाठी व समाजामध्ये माहिती अधिकार कायद्याच्ये प्रचार व प्रसार करणे संयोजकाचे कार्य आहे असे महासंघाचे राज्याध्यक्ष सुभाष बस्वेकर यांनी नितीन मदनबेरे यांचे नियुक्तीपत्राणे निवडी प्रसंगी सांगितले.तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्यअध्यक्ष पदी नितीन मदनबेरे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत होत आहे..
Discussion about this post