
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मालेगाव नाका परिसरातील एका शटर अं.55 वर्षे याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीट कॉन्स्टेबल यांनी मृतदेह रुग्णालयात हलविला. अमलदार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ज्यामध्ये मयताच्या अंगातील शर्ट निळ्या रंगाचे तर दाढी कटिंग वाढलेली असल्याचे नोंद करण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेह आढळून आला आहे. मयताची ओळख संदर्भात संर्कुलर जारी करण्यात आले आहे. यासोबत मयताची ओळख पटवण्याचे आवाहनही ठाणेदार भूषण गावंडे यांनी केले आहे .माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post