करण्याची बातमी पाईकमारी गावात ऐकली गेली व पुण्यतिथी महोत्सव व सर्व संत स्मृतीदिन साजरी करण्याची परंपरा सुरु झाली. तरुणांमध्ये उत्तम संस्कार रूजविण्याची ही परंपरा अविरतपणे सुरू असून तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा मागि गेल ५० वर्षापासून पाईकमारी गावात जपला जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रामनवमी उत्सर्व व कार्यक्रमांच्या निमित्ताने गिरडला येत होते. त्यांच्या भजन व किर्तनाने नजीकच्या पाईकमारी गावातील लेखमा प्रभावित झाले व गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. २९६८ ला तुकडोजी महाराजांचा मृत्यु झाल्यानंतर मोझरी येथे पुण्यतिथी महोत्सवासाठी जात होते. पण सगळ्यांना जाणे शक्य नव्हते. एकदा आकाशवाणी केंद्रावर गावागावात पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्याची बातमी ऐकली व रामदास गुरुनुले यांनी पुढाकार घेत पुण्यतिथी महोत्सव गावातच साजरा करण्याचे ठरविलें. सुरुवातीला पुण्यतिथी कार्यक्रम कशा पद्धतीने करायची माहिती नव्हते. पहिल्या वर्षी गावात रस्त्यावर आलेल्या मोरीच्या पाण्यासाठी उपाययोजना करून शोषखड्डे केले व गावात स्वच्छता केली. ह.भ.प. अमरचंद महाराज डेकाटे यांच्या मार्गदर्शनात सामुदायिक प्रार्थना व पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात झाली.

गावातील तरूण गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गावागावात जाऊन श्रमदान करीत गावातील पंगतींना
मदत करून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य करू लागली. राष्ट्रसंतांचे विचार प्रणित पुण्यतिथि साजरी केली जाऊ लागली. आता या पुण्यतिथि महोत्सवात, भजन, किर्तन, श्रमदान शिबीर, रक्तदान शिबिर, बाल विकास कार्यशाळा, अंधश्रद्धा निर्मुलन कार्यशाळा, युवक युवतींसाठी मार्गदर्शन, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, आरोग्य शिबीर, महिला व युवतींसाठी गूजगोष्टी, स्त्री शक्तीचा जागर, विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. या सोबतच दिव्यांग व अनाथ आश्रमातील घटकांना मदत केली जाते. या उपक्रमामुळे तरूणांमध्ये व्यसनांचे प्रमाण कमी असून शिक्षण क्षेत्रात भरारी घेत आहे. डॉक्टर, इंजिनियर, सनदी लेखापाल शिक्षक, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात तरुण ‘कार्यरत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाज नऊवेब गिरडला आले. राष्ट्रसंत आपल्या गावाजवळच् रस्त्याने गिरडला जाणार असल्याचे पाईकम गावातील नागरिकांना समजले. राष्ट्रसंताना गाव आणायचे व स्वागत करायचे ठरले. स्वागतास संपूर्ण गाव सजवायला सुरूवात केली. गावन स्वच्छता करण्यात एवढी मग्न झ झाली की या दरम तुकडोजी महाराज गिरडला चालले गेले. त्य गावकऱ्यांचे राष्ट्रसंताना गावात आणायाचे स्वप्नच राहिले. पण राष्ट्रसंताचे विचार आताही तेवत आहे.
Discussion about this post