असं कुठं जगाच्या पाठीवर उदाहरण आहे का हो, पन त्याला अपवाद आपले प्रधानमंत्री मोदीजी ना घर,ना दार,ना कसली प्रॉपर्टी, ध्यास फक्त एकच जनसेवा हीच ईश्वर मानून, सतत देशसेवेला वाहून घेऊन कार्य करत रहाणे , हे एखाद्या देशाच्या नागरिकांसाठी किती अभिमानास्पद गोष्ठ आहे पन आम्हाला त्यांची किंमत नाही व जाणीव ही नाही, गेली दहा वर्षे आपले प्रधान सेवक मोदीजी आपली दिवाळी आपली आई,भाऊ- बहीण नातेवाईक यांच्या समवेत साजरी करू शकले असते पन त्यांनी तसे न करता प्रत्येक दिवाळी ही बॉर्डर वर असणाऱ्या जवानांसोबत साजरी केली व स्वतःला प्रधानमंत्री न समजता ते प्रधान सेवक म्हणतात आणि इतकं सगळं कोणत्याही नया पैशाच्या अपेक्षेशिवाय हे करत आहेत पन तरीही आम्हाला मात्र आणखी हवं आहे.
आणखी बऱ्याच गोष्टी हव्या आहेत आणि त्याही मोफत तरच आमचं समाधान होणार आहे पन मित्रांनो एकदिवस असा येईल की आपल्याकडे सगळं असेल पन निस्वार्थपणे देशसेवा करणारी व्यक्ती नसणार कारण जसा देश तसा वेष आणि तसेच लोक ही जन्माला येणार तुम्ही शेजारील राष्ट्र पाकिस्थान व अफगाणिस्थान ची अवस्था काय झाली पाहिलं असेल सर्व संसाधने असताना ही फक्त देशाचा नेता भ्रष्ट व स्वार्थी असल्याने काही वर्षात देश लयाला गेला आणि आपण हे सर्व जाणता, तेव्हा इतकं आपल्या देशासाठी करून ही जर एका- एका मतांसाठी आपल्या मोदीजींना जर फिरावं लागत असेल तर ही कोणत्याही स्वाभिमानी देशवासियांसाठी लाजिरवाणी गोष्ठ आहे,
मित्रांनो अभिमान बाळगा आपल्या प्रधान मंत्र्यांचा आणि त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा, देशहिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक महाशक्तीला त्यांनी कोणत्याही दबावाविना खंबीरपणे बाजूला सारून राष्ट्र प्रथम मानून आपले कार्य सुरु ठेवले आहे, तेव्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की चांगल कार्य करणाऱ्या व्यक्तीला साथ दया,आणि आपल्या महाराष्ट्राची ती परंपरा आहे की चांगलं करणाऱ्याच्या सत्याच्या मागे सर्व समाज खंबीरपणे ऊभे राहून साथ देतो तेव्हा न चुकता महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून आपण ही विकासाच्या मागे उभं असल्याचे दाखवून दया .
✌✌✌✌
आणि येणाऱ्या 20 तारखेला महायुती आणि जनसुराज्य पक्षाचे उमेदवार मा श्री विनय विलासराव कोरे सावकर व दलितमित्र मा श्री अशोकराव माने बापू यांना नारळाची बाग असलेल्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून आणा धन्यवाद
🙏🙏
आपलाच- मा प्रकाश पाटील ( सर )
Discussion about this post