कुरुंदा प्रतिनिधी :-पांडुरंग नरवाडे
राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज वसमत मतदारसंघातील कागबन आणि रांजोना येथील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत सभापती तानाजी बेंडे पाटील, सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बि. डी. बांगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाउपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा कांचन ताई प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार संचालक प्रा. रमेश मानवते सर, .
कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत माजी संचालक प्रशांत आणा शिंदे, पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक विश्वनाथ फेंगडे, ज्ञानेश्वर भेंडे, चांदू पाटील इंगोले, मा. सभापती चंद्रकांत दळवी, मुंजाजी दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मुजीब पठाण,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष अमजद पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष गोपाळ मगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज भालेराव,राष्ट्रवादी काँग्रेस वसमत शहर कार्याध्यक्ष नम्मु भाई,वाखारीचे सरपंच गजानन ढोरे आणि रांजोना येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post