,
समाजीक मुद्दे व कोणत्याही समाजातील खरी वस्तूस्थित मांडत आसताना तसेच सर्व समाजातील वातावरण दुषित न होऊ देण्याचे मी केलेले प्रमाणीकपणाचे कार्य पाहुन ,
मला माझे हितचिंतक व इतर मला फॉलो करणारे माझे बांधव मला नेहमी म्हणायचे,
तु पत्रकारिता कर तु जे निर्भडपणे बोलतोस ते तु पत्रकारितातुन या समाजाला दाखवुन दे ,
आज मी शेवटी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने,पत्रकार प्रतिनिधीची जबाबदारी स्वीकारत आहे ,
आणि ति यशस्वीपणे पार पाडण्याचे , निष्पक्षपणे, निर्भीडपणे पार पाडील व मी मी पत्रकार म्हणून सदैव कार्यरत राहील आसा विश्वास आपल्याला देत आहे,
महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, विध्यार्थीआदी सह सर्वसामान्याच्या प्रश्नांच सार्थ करणारं एकमेव न्युज पोर्टल
,
सारथीमहाराष्ट्राचा
मुख्य संपादक :-
बोबडे सर,
यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास
मी सार्थ करून दाखवलं
धन्यवाद सर…..
Discussion about this post