

मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे :-
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
टिप : मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही.
एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे.
जखमी असलेल्या प्रवाशांची नावे :-
1) नैतिक प्रकाश चौधरी, वय- 8 वर्ष, राहणार- कामठी, जि.नागपूर
2) श्रीकृष्ण रामदास उके, वय- 47 वर्ष, राहणार- कोसबी, जि.भंडारा
3) शारदा अशोक चव्हाण, वय- 63 वर्ष, राहणार- नागपूर
4) पल्लवी प्रकाश चौधरी, वय- 33 वर्ष, राहणार- कामठी, जि.नागपूर
5) लक्ष्मी धनराज भाजीपाले, वय- 33 वर्ष, राहणार- गोंदिया
6) स्वप्नील सुभाष हेमणे, वय- 40 वर्ष, राहणार- नागपूर
7) विद्या प्रमोद मडेकरी, वय- 63 वर्ष, राहणार- नागपूर
8) भार्गवी राजेश कडू, वय- 15 वर्ष, राहणार- नागपूर
9) धृविका स्वप्नील हेमणे, वय- 6 वर्ष, राहणार- नागपूर
10) टीना यशवंत दिघे, वय- 17 वर्ष, राहणार- सोमलपूर..
Discussion about this post