आयटीआय खाजगीकरण विरोधात AISF चा भव्य मोर्चा
प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारेशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) च्या खाजगीकरण विरोधात ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन ने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती, ...
प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारेशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) च्या खाजगीकरण विरोधात ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन ने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती, ...
उन्हाळा सुरु झाला असला तरी थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे. तर शिशिर ऋतू मावळत असून आता वसंत बहरायला सुरुवात ...
मागील कित्येक दिवसापासून पासून रोहना या गावातील शेतकरी कंपनी येईल अश्या आशेने वाट पाहत आहे.भंडारा थर्मल कॉर्पोरेशन ली. हैद्राबाद.या नावाने ...
मोहाडी: शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधुन मोहाडी येथील पी. एस. टेक्निकल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मध्ये १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यन्त इयत्ता ...
तुमच्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या सवयी तुमच्या जीवनात समाविष्ट केल्या पाहिजेत याची खात्री नाही? विद्यार्थ्यांसाठी दहा चांगल्या ...
प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारेमोहाडी - तालुक्यातील ग्राम रोहना येथे व्यायाम शाळा रोहना व लोकसहभागातून आयोजित भव्य महिला व पुरुष कुस्ती स्पर्धा ...
प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारेमोहाडी:- नॅशनल कॉम्पुटर अँड आयटी लिट रिसी मिशन व पी . एस. टेक्निकल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मोहाडी यांच्या संयुक्त ...
आज दि. 12 जानेवारी 2025 रोज रविवार ला मकुमारीज ओम शांती केंद्राचे भूमिपूजन मा.आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे( तुमसर मोहाडी विधानसभा ...
मोहाडी : मोहाडी नगर पंचायत ने २ वर्षा पासून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४२० चे घरकूल मंजूर झाले होते त्या पैकी ...
भारताचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ.मनमोहन सिंग यांचे दिनांक 26 डिसेंबर 2024 ला दीर्घ आजारामुळे निधन झाले.त्यानिमित्ताने ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com