
गेलीं कित्येक वर्ष श्री. राजेंद्र कदम हे सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मग त्यात दिव्यांगाचे प्रश्न असो किंवा समाजातील दुर्बल घटकातील व्यक्तीची कामे ते करत आहेत. त्यासाठी वैभववाडी येथे मैत्रेय दिव्यांग संघटनेची स्थापना देखील केली आहे.या सर्व कामाची दखल घेत सिंधुदूर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल आयोजित जिल्हास्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे आयोजन केले आहे.. यामध्ये श्री. राजेंद्र कदम यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर या दिवशी देण्यात येणार आहे..
Discussion about this post