
सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासुन परिश्रम करीत आहेत अनेक अडचणींचा सामना करीत,दिन दलित, काबाड कष्ट करणाऱ्या तसेच अत्यंत गरीब व हलाखीचे जीवन जगणाऱ्या अनेकांना सामाजिक क्षेत्रात व रुग्ण सेवक.पत्रकार यांच्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या न्याय मिळवून देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला असून वेळप्रसंगी अनेक आव्हानांचा सामना करीत निर्भीड व निडरता दाखवून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलात राहुल संजय मगरे यांनी केलेल्या या परिश्रम निश्चितच तोड नाही म्हणून यांना उत्कृष्ट समाजसेवक या सन्मानाने राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार देण्यात आले.या पुरस्काराने सर्वीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..
Discussion about this post