

अझहर पठाण..
शहर प्रतिनिधी..
कळंब: आज पंचायत समिती कळंब येथे दिव्य मराठी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या जयंती निमित्त कळंब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास उपस्थित राहून स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला.
आपले थोडेसे रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते असे सामाजिक भान राखत रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी रक्तदात्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले व आमदार कैलास घाडगे पाटील बाबा बाबा भवर सुलेमान मिर्झा बाबा पठाण तोसिफ मिर्झा निर्भय घुले विश्वजीत जाधव इत्यादी उपस्थित होते..
Discussion about this post