


शंकरराव ढगे.. 9890964982
अर्धापूर, प्रतिनिधी..
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेवून शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष उमाकांत सरोदे, माजी सरपंच शंकरराव ढगे, संतोष देशमुख पाटनुरकर, माजी सरपंच चंद्रमणी लोणे, सामाजिक कार्यकर्ते सादेक शेख, राजू कल्याणकर, गजानन चव्हाण आदी उपस्थित होते..
Discussion about this post