
दि.10/12/24
शिरदवाड
*विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित महामानवांना अभिवादन करण्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून शिरद वाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी समस्त बौद्ध समाज शिरदवाड व युगप्रवर्तक सामाजिक चेतना विचार फाउंडेशन शिरदवाड यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते*
*या शिबिरासाठी एकलव्य फाउंडेशन यांच्या सहकार्याने हे शिबिर उस्फुर्त अशा प्रतिसादामध्ये व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शिबिर पार पडले यासाठी शिरदवाड चे ग्रामस्थ व युवा वर्गाचे मोठे योगदान मिळाले . हे शिबिर पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत शिरदवाड चे उपसरपंच अर्जुन कांबळे गिरीश (लायकर) महेंद्र कांबळे उमेश कुरणे वैभव कांबळे सुमित गवळी सतीश नाईक प्रमोद दावणे प्रवीण दावणे उल्हास कुरणे विक्रम कांबळे शुभम कांबळे विशाल कांबळे आकाश कांबळे याचबरोबर युगप्रवर्तक फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते*
Discussion about this post