
प्रधिनिधी राहुल मगरे..
श्री लक्ष्मी नरसिंह सुगर्स अमरापूर येथे महामार्ग पोलीस ए पी आय.अर्चना करपुडे मॅडम यांनी भेट दिली असता यावेळी ड्रायव्हर यांना मार्गदर्शन केले असून त्यांना रेडियम व रिफ्रॅक्टर लावावे व अपघाताच्या घटना होणार नाहीत यांची काळजी ड्रायव्हर यांनी घेतली पाहिजे ड्रायव्हर यांनी दारू पिऊन गाडी चालू नये व ड्रायव्हरच्या हस्ते रस्त्यावर एक्सीडेंट झाला असेल तर न घाबरता ड्रायव्हर यांनी पळून जाऊ नये व त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात कशा पद्धतीने पोहोचता येईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशाच अनेक प्रश्नांवर ए पी आय. अर्चना करपुडे मॅडम यांनी ड्रायव्हर यांना मार्गदर्शन केले असून.
या वेळी.महामार्ग पोलीस ए पी आय अर्चना करपुडे मॅडम. अविनाश भिसे सर, खुघे सर, श्री लक्ष्मी नरसिंह शुगर जनरल मॅनेजर शौलो साहेब, ऊस पुरवठा अधिकारी पवार साहेब, सुरक्षा अधिकारी बी. एस.हारकळ साहेब, केनियार्ड सुपरवायझर जाधव साहेब, झेड प्लस सुरक्षा अधिकारी कोंडीबा वाघ सर, झेड प्लस शिफ्ट इन्चार्ज वैशिष्ट नवघरे सर ,केनिया शिफ्ट इन्चार्ज महारुद्र गिराम सर, व ड्रायव्हर आदींची उपस्थिती होती..
Discussion about this post