आज रोजी सोलापूर तालुका पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. राहुल देशपांडे साहेब यांची भेट घेतली.यावेळी उत्तर सोलापूर
एकरूख तालुकाचा प्रश्न त्यांच्या समोर मांडण्यात आले. साहेबांनी
लवकरच प्रश्न मार्गी लागणार असा शब्द सारथी महाराष्ट्राचा सोलापूर प्रतिनिधी यांना दिला. तसेच साहेबांचा सत्कार सारथी महाराष्ट्राचा पोर्टल न्यूज प्रतिनिधी टीम यांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी सोलापूर तालुका प्रतिनिधी शाहीद शेख,शहर प्रतिनिधी किरण शिंदे, जिल्हा प्रतिनिधी गणेश राजमाने उपस्थित होते.

Discussion about this post