रविवारी सांयकाळी सात वाजता हल्ल महासज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात झाले आहे. श्रीदत्त मंदिरापासून निघणाऱ्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात भन्य मिरवनुक काढली जाणार आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता कालाव दहिहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्त जयंती सोहळ्या निमित्त या ठिकानी मागील सप्ताहा पासून वेदशास्त्र पंडीत रवि महाराज यांच्या ममृतवानीतून गुरु चरित्र पारायनाचे वायन केले जात आहे..
Discussion about this post